Gadchandur's young director debuts at Rovla International Film Festival

इथूनच अनिकेतच्या कामाला नवी दिशा मिळाली. त्यानंतर लहान मुलांना पैसे बचतीची सवय लागण्यासाठी " मिनी बैंक हो" ही फिल्म बनवली. या फिल्मला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रतिसाद लाभला. तसेच, भूतियापा ८ months daughter आणि अनेक सामाजिक व राजनैतिक ad films त्यानी केल्या.

    गडचांदूर : गडचांदूर चा तरुण दिग्दर्शक अनिकेत परसावारचे सिनेसृष्टीत पदार्पण झाले असून लेखन, दिग्दर्शन, अभिनय या सर्वच  पातळीवर त्याने आपली कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचविली आहे. गडचांदूरच्या या तरुण कलाकाराने विदर्भाला एक नवी ओळख करून दिली आहे. दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसावे ही महत्वाकांक्षा प्रत्येक रंगकर्मीला असते. हीच आशा अनिकेतच्या मनाला महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच भिडली. कॉलेजमध्ये असताना व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटके त्याने केलीत. कलंक  ( The information of HIV Aids ) ही फिल्म जिल्हा पातळीवर निवड होऊन, चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आली. तसेच, जिल्ह्यातील काही भागात प्रोजेक्टरच्या माध्यमाने फिल्म विद्यार्थ्यांना दाखवून जनजागृती करण्यात आली.

    इथूनच अनिकेतच्या कामाला नवी दिशा मिळाली. त्यानंतर लहान मुलांना पैसे बचतीची सवय लागण्यासाठी ” मिनी बैंक हो” ही फिल्म बनवली. या फिल्मला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रतिसाद लाभला. तसेच, भूतियापा ८ months daughter आणि अनेक सामाजिक व राजनैतिक ad films त्यानी केल्या. या सर्व फिल्मचे लेखन आणि दिग्दर्शन अनिकेतनेच केले होते . त्यानंतर ओळख झाली फिल्म राईटर, डायरेक्टर शैलेश दुपारे. त्यांच्याशी संवाद साधताना अनिकेतने सांगितले की, आज पर्यंतच्या या धावपळीत मला कधीच थकवा जाणवला नाही. प्रस्तुत प्रतिनिधीशी नाटके किंवा फिचर फिल्म्स करतानाची जबाबदारी मी आनंदाने स्वीकारली. पण, आपण स्वतःहून निवड केलेल्या आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचे मला समाधान आहे.  

    विरा साथिदार, देवेंद्र दोडके आणि रूचीत या फिल्म मध्ये शशांक शेंडे , देविका दफ्तरदार , निनवे समेत अनिकेतने आर्ट डायरेक्टर तसेच समीक्षक रसिकांनी उचलून धरले. यात त्याने अससिस्टंट म्हणून काम केले . या फिल्मला भारताबाहेरसुद्धा फिल्म फेस्टिवल मध्ये निवड करण्यात आली. समोर डायरेक्टर संजीव मोरे यांच्या सोबत ” निबंध ” या फिचर फिल्म मध्ये नाळ फेम श्रीनिवास पोकळे समेत अनिकेतने पुन्हा तो विदर्भाच्या संस्कृतीवर आधारित असलेल्या एकदा आर्ट डिरेक्टरची भूमिका निभवली . सध्या ” डफ ” या फिचर फिल्ममध्ये सक्रिय आहे.