कायदेतज्ज्ञ उज्वल निकम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

कायदेतज्ज्ञ व सरकारी वकील राहिलेले उज्वल निकम (ujjwal nikam) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या (Eknath shinde) भेटीला मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बंगल्यावर दाखल झाले आहेत.

    मुंबई कायदेतज्ज्ञ व सरकारी वकील राहिलेले उज्वल निकम (ujjwal nikam) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या (Eknath shinde) भेटीला मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत. दरम्यान, आज सर्वोच्य न्यायालयाने (Court) शिंदे गटाने पक्षावर व चिन्हावर केलेल्या दाव्यावर सुनावणी पार पडली. या सुनावणीबाबत चर्चा करण्यासाठी कायदेतज्ज्ञ उज्वल निकम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेली असल्याची चर्चा आहे, मात्र भेटीमागचे नेमके कारण समोर आले नाहीय.