हेमलता किरण गुजर यांचे निधन 

नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष  किरण गुजर यांच्या पत्नी हेमलता किरण गुजर यांचे अल्पशः आजाराने निधन झाले आहे.

    बारामती:  नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांच्या पत्नी हेमलता किरण गुजर यांचे अल्पशः आजाराने निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. आज अचानक त्यांची प्राणज्योत मावळली. अंत्यविधी गुरूवार दि. ९ मे २०२४ रोजी रात्री वाजता बारामती शहरातील कऱ्हा नदी काठी अमरधाम या ठिकाणी होणार आहे. त्यांच्या पश्चात पती किरण गुजर, विवाहित मुलगा वरुण, विवाहित मुलगी ॲड. प्रियांका गुजर – महाडिक, सुना, नातवंडे, दीर, भावजय असा मोठा परिवार आहे.