Hingoli Earthquake

रुद्रवाडी तालुक्यातील कळमनुरी येथे सोमवारी दुपारी भूकंपाचे तीन सौम्य धक्के जाणवले. त्यामुळे भीतीने नागरिक घराबाहेर पडले(Hingoli earthquake Citizens rushed out of the house in fear).

    हिंगोली : रुद्रवाडी तालुक्यातील कळमनुरी येथे सोमवारी दुपारी भूकंपाचे तीन सौम्य धक्के जाणवले. त्यामुळे भीतीने नागरिक घराबाहेर पडले(Hingoli earthquake Citizens rushed out of the house in fear).

    दरम्यान, रुद्रवाडी परिसरातील पोत्रा, सिदगी, वापटी, कुप्ती, पिंपळदरी या गावांमध्ये चार – सहा महिन्यांनी भूकंपाचे धक्के जाणवत असतात. या भूकंपाचा केंद्रबिंदू कुपटी वापटी येथे असल्याचे सांगितले जात आहे.

    या गावांना नेहमीच भूकंपाचे झटके जाणवत असतात. सोमवारी रुद्र वाडी येथे एकापाठोपाठ भूकंपाचे सौम्य झटके बसल्याने जमीन हादरली. घरावरील पत्रे धक्क्यामुळे वाजू लागली होती.