Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रुग्णालयीन स्वच्छता होणार अधिक पारदर्शक; बेडशिटच्या रंगांवरूनच समजणार…

बेडशिट्सच्या या रंग-प्रणालीमुळे वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णांना बेडशीट बदलण्याची प्रक्रिया स्पष्ट दिसेल, दररोज निर्जंतुक व स्वच्छ चादरींचा वापर केल्याने संक्रमणजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 02, 2025 | 03:30 PM
रुग्णालयीन स्वच्छता होणार अधिक पारदर्शक; बेडशिटच्या रंगांवरूनच समजणार...

रुग्णालयीन स्वच्छता होणार अधिक पारदर्शक; बेडशिटच्या रंगांवरूनच समजणार...

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये स्वच्छता आणि संक्रमण नियंत्रणासाठी एक अभिनय योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगांच्या बेडशीट्सचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे कोणत्या दिवशी बेडशीट बदलली आहे, हे सहज लक्षात येईल आणि रुग्णालयीन स्वच्छता अधिक पारदर्शक होणार आहे.

बेडशिट्सच्या या रंग-प्रणालीमुळे वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णांना बेडशीट बदलण्याची प्रक्रिया स्पष्ट दिसेल, दररोज निर्जंतुक व स्वच्छ चादरींचा वापर केल्याने संक्रमणजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय बेडशीट्स, उशांचे कव्हर, सॉकेट, रुग्ण आणि कर्मचाऱ्यांचे गणवेश, पडदे, टॉवेल आदी सर्व वस्त्रांची धुलाई आता पूर्णतः यांत्रिक आणि निर्जंतुक पद्धतीने करण्यात येणार आहे. उच्च तापमानात कपड्‌यांची स्वयंचलित भुलाई होणार असल्याने मानवी हस्तक्षेप टाळला जाईल आणि मापदंड राखणे हे उद्दिष्ट आहे.

दरम्यान, रंग-प्रणाली आणि यांत्रिक धुलाईमुळे संक्रमणजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यास मोठी मदत होईल. ही योजना रुग्णालयीन वातावरण अधिक आरोग्यदायी आणि रुग्ण-स्नेही करेल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृती राठोड यांनी सांगितले.

Web Title: Hospital cleanliness will be more transparent it will be understood from the colors of bed sheets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nagpur News

संबंधित बातम्या

कोराडी प्लांटमध्ये कोळशाचा तुटवडा, महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाकडून सशर्त निविदा प्रक्रिया पूर्ण
1

कोराडी प्लांटमध्ये कोळशाचा तुटवडा, महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाकडून सशर्त निविदा प्रक्रिया पूर्ण

Nagpur : राज ठाकरे पासून सगळ्यांना राहुल गांधींचा मुद्दा पटला आहे – विजय वडेट्टीवार
2

Nagpur : राज ठाकरे पासून सगळ्यांना राहुल गांधींचा मुद्दा पटला आहे – विजय वडेट्टीवार

Nashik News : अवकाळीने बिघडवले उन्हाळ कांद्याचे गणित, 9 दिवसात 1 हजार हेक्टरवरील अधिक रोपे नष्ट
3

Nashik News : अवकाळीने बिघडवले उन्हाळ कांद्याचे गणित, 9 दिवसात 1 हजार हेक्टरवरील अधिक रोपे नष्ट

Sugarcane Price Dispute : “ऊसाला साडेतीन हजाराचा दर द्या अन्यथा…”, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीचा इशारा
4

Sugarcane Price Dispute : “ऊसाला साडेतीन हजाराचा दर द्या अन्यथा…”, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.