स्फाेटप्रकरणी घर, गोडावून मालकावर गुन्हा, तासगावातील घटना; ज्वलनशील पदार्थ का बाळगले ?

तासगावातील सोमवार पेठ येथे सोमवारी दारू कामासाठी मालाच्या लागणाऱ्या कच्च्या मालाच्या गोडावून आग व घराला भीषण आग लागून कामातील तासगाव हादरवणारा स्फोट झाला. तासगाव याप्रकरणी गुरुवारी संबंधित घर व स्फोट गोडावून मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे असले तरी प्रशासनाने आतापर्यंत  गप्प राहण्याची भूमिका का ? या घेतली असा सवाल उपस्थित होत आहे.

    तासगाव : तासगावातील सोमवार पेठ येथे सोमवारी दारू कामासाठी मालाच्या लागणाऱ्या कच्च्या मालाच्या गोडावून आग व घराला भीषण आग लागून कामातील तासगाव हादरवणारा स्फोट झाला. तासगाव याप्रकरणी गुरुवारी संबंधित घर व स्फोट गोडावून मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे असले तरी प्रशासनाने आतापर्यंत  गप्प राहण्याची भूमिका का ? या घेतली असा सवाल उपस्थित होत आहे.

    कोकणे यांच्या शुभेच्छा दारू बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या गोडावूनला आग लागून ही अाग घरापर्यंत पोहोचली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अथक प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. प्रकरणी गुरुवारी पोलीस हेडकॉन्स्टेबल बजरंग भीमराव थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी येथील महेश  सुरेश कोकणे (रा. सोमवार पेठ, तासगाव) याविरुद्ध तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

    घरात व दुकानांमध्ये फटाक्यांचा कच्चामाल, शेतीस उपयोगी पडणारे गंधक, सोरमीठ तीव्र ज्वलनशील आहे, हे माहित असताना कोकणेंनी आपल्या कब्जात बाळगले. अचानक त्याचा स्पार्क होऊन कोकणे यांच्या घरातील संसार साहित्य व रोख रक्कम असे एकूण तीन ते साडेतीन लाख रुपये नुकसान झाले.

    प्रशासन आतापर्यंत शांत का ?
    शहरातील भर वस्तीत कोकणे यांचे हे गोडाऊन व घर शेकडो वर्षापासून आहे. सोमवारी घडलेल्या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. असे असले तरी, चुकून काही घडले असते तर असा सवाल उपस्थित होत आहे. तासगाव पोलीस स्वतः यावर गुन्हा दाखल करत असतील तर आत्तापर्यंत पोलीस, नगरपरिषद प्रशासन, महसूल विभाग गप्प का राहिले अशी चर्चा नागरिकातून चर्चिली जात आहे.