Orphans in the state will now besanath Order of Bachchu Kadu of Special Mission for Certificate Distribution
राज्यातला अनाथ आता “सनाथ” होणार; प्रमाणपत्र वितरणासाठी विशेष मोहिमेचे बच्चू कडू यांचे आदेश

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नाराज असलेले मंत्री बच्चू कडू यांनी निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी निर्णय घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर नाराजी असल्याची चर्चा जोरदार पद्धतीने रंगत होती. मात्र, बच्चू कडू यांनी आज मतदान केले. दरम्यान, माध्यमांनी मत कोणाला दिला असं विचारले असता, मत सांगता येत नसतं, पण महाविकास आघाडीचाच विजय होणार, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.

    मुंबई : आज चार राज्यांतील 16 जागासाठी राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) जागांसाठी मतदान पार पडले आहे. राज्यसभेच्या 57 जागांपैकी 41 जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे 16 जागांसाठी चुरस रंगणार आहे. तर महाराष्ट्रात चार जागांसाठी मतदान पार पडले. मतदानापूर्वी सर्वच पक्षांनी खबरदारी म्हणून सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना घोडेबाजार होऊ नये यासाठी हॉटेल्समध्ये ठेवलं आहे. तसेच मतांच्या जुळवाजुळवीसाठी अपक्षांना तसेच आमदारांना एकत्र ठेवले जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे दोन आमदार मलिक व देशमुख हे जेलमध्ये आहेत. यांना सुद्धा मतदानाचा हक्क मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं कोर्टाचे दार ठोठावले होतं, पण यांना मतदान करता येणार नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळं राष्ट्रवादीला हक्काची दोन मतं गमवावी लागली.

    दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नाराज असलेले मंत्री बच्चू कडू यांनी निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी निर्णय घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर नाराजी असल्याची चर्चा जोरदार पद्धतीने रंगत होती. मात्र, बच्चू कडू यांनी आज मतदान केले. दरम्यान, माध्यमांनी मत कोणाला दिला असं विचारले असता, मत सांगता येत नसतं, पण महाविकास आघाडीचाच विजय होणार, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. त्यामुळं मविआचे चारही उमेदवार निवडणूक येतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

    त्यामुळं आज गुलाल कोण उधळणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी तसेच मविआच्या अन्य नेत्यांना विश्वास आहे की, आपले चारही जागा विजयी होतील. त्यामुळं गुलाल आम्हीच उधळणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यामुळ नक्की गुलाल कोण उधळणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.