संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

चक्रीवादळ चेन्नईपासून 90 किमी आग्नेय दिशेला होते. हे वादळ उत्तर दिशेने प्रवास करण्याची शक्यता (Rain News) आहे. ते आणखी तीव्र होऊन त्याचे रूपांतर अतितीव्र चक्रीवादळात होण्याची आणि ते नेल्लोरजवळ आंध्र प्रदेशला क्रॉस करण्याची शक्यता आहे.

    अमरावती : चक्रीवादळ चेन्नईपासून 90 किमी आग्नेय दिशेला होते. हे वादळ उत्तर दिशेने प्रवास करण्याची शक्यता (Rain News) आहे. ते आणखी तीव्र होऊन त्याचे रूपांतर अतितीव्र चक्रीवादळात होण्याची आणि ते नेल्लोरजवळ आंध्र प्रदेशला क्रॉस करण्याची शक्यता आहे.

    या वादळाच्या प्रभावामुळे विदर्भात पुढील चार दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. शक्यतोवर हा पाऊस पूर्व विदर्भात (तसेच यवतमाळ ) पडण्याची शक्यता आहे, असा हवामान खात्याचा अंदाज असल्याची माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान तज्ज्ञ प्रा. अनिल बंड यांनी दिली.