Power should not go to the head; Devendra Fadnavis warns Mahavikas Aghadi government on Kangana and Arnab issue

जालनामध्ये पाण्याचा प्रश्नावरुन भाजप आक्रमक (Water issue BJP Aggresive) होत, भाजपाने जल आक्रोश मोर्चा काढला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Devendra fadnvis and raosaheb danave) यांच्या नेतृत्वात जालनामध्ये जल आक्रोश मोर्चा (Jal Akrosh Morcha) काढण्यात आला आहे. यावेळी फडणवीसांनी राज्य सरकारवर (State Government) घणाघाती टिका केली.

    जालना : पाण्यासाठी औरंगाबादनंतर आता जालनामध्ये मोर्चा (Aurangabad and Jalana morcha) काढण्यात आला आहे. जालनामध्ये पाण्याचा प्रश्नावरुन भाजप आक्रमक (Water issue BJP Aggresive) होत, भाजपाने जल आक्रोश मोर्चा काढला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Devendra fadnvis and raosaheb danave) यांच्या नेतृत्वात जालनामध्ये जल आक्रोश मोर्चा (Jal Akrosh Morcha) काढण्यात आला आहे. यावेळी फडणवीसांनी राज्य सरकारवर (State Government) घणाघाती टिका केली. राज्य सरकारने १२९ कोटी रुपयांची योजना रखडवल्यामुळे महिलांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या मोर्चामध्ये शेकडो महिलांनी सहभाग घेतला आहे. “जालनामध्ये धरण उशाला आणि कोरड घशाला” अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची टिका फडणवीसांनी राज्य सरकारव केलीय.

    दरम्यान, पाण्याचा प्रश्न जालन्यात गंभीर आहे, पाण्यासाठी येथल्या महिलांना कोसो मैल दूर चालत पाणी आणावे लागत आहे. आम्ही मोर्चा काढण्याची वाट का पाहिली जाते? महाविकास आघाडी सरकार तोडगा का काढत नाही? मोठ्या प्रमाणात पैठणला पाणी उपलब्ध असताना जालनामध्ये दहा ते १५ दिवस पाणी मिळत नाही. या मोर्चामध्ये शेकडो महिलांनी सहभाग घेतला आहे. पाण्यासाठी दाही दिशा महिलांना वणवण भटकावे लागते आहे, हे या सरकारचे अपयश असल्याची टिका फडणवीसांनी केली.

    आमचे सरकार असताना अनेक योजना राबविल्या होत्या. तसेच मी मुख्यमंत्री असताना १२९ कोटी रुपयांची योजना जालना शहराला दिली होती. ही योजना गेल्या दोन वर्षांपासून रखडली आहे. महाविकास आघाडी सरकार झोपा काढत का? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. १५-१५ दिवस लोकांना पाणी मिळत नाही आहे. महिलांचा आक्रोश दिसत आहे. पण हे सरकारला कळत नाहीय, अशी घणाघाती टिका फडणवीसांनी राज्य सरकारवर केलीय.