केतकी चितळे यांच्या फेसबुक पोस्टवर जितेंद्र आव्हाड यांची आक्रमक प्रतिक्रिया

राजकीय टीकेचा राजकीय मुकाबला होऊ शकतो. राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हे देखील टीका करतात आपणा सर्वांना उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत ही वैचारिक लढाई असते ते आम्ही विचाराने देतो. मात्र, केतकी चितळेनी केलेली टीका अत्यंत वाईट आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे(Jitendra Awhad's aggressive reaction to Ketki Chitale's Facebook post).

    राजकीय टीकेचा राजकीय मुकाबला होऊ शकतो. राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील हे देखील टीका करतात आपणा सर्वांना उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत ही वैचारिक लढाई असते ते आम्ही विचाराने देतो. मात्र, केतकी चितळेनी केलेली टीका अत्यंत वाईट आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे(Jitendra Awhad’s aggressive reaction to Ketki Chitale’s Facebook post).

    अनेक वेळा टिका झाल्या तेव्हा आम्ही बोललो. मात्र शरद पवारांच्या आजाराबाबत त्यांच्या शारीरिक परिस्थितीबद्दल बोलन आणि नरक मिळेल… नर्क आणि स्वर्ग का असं मला माहित नाही त्याला मिळावा अशी प्रार्थना करते असे एखाद्या स्त्रीने बोलणे त्यांना शोभण्या सारखे नाही.

    स्त्री ही मातेसमान मानली जाते. पवार यांच्याबद्दल भयंकर लिहिलेला आहे. तोंडातून शब्द देखील निघत नाही असं का हा लिहावस वाटतं असं हा संशोधनाचा विषय आहे. इतिहास भगिनींनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ती टीका केली होती.

    वयाच्या 83 या वर्षी मैदानात उतरणारा तुमचा बाप त्याच्यावरती चालून जाणारी विकृत कोणी असेल त्यांना रोखायला हवे नाहीतर असे वाढत जाणार विषवल्ली जोपर्यंत ठेचून काढत नाही तोपर्यंत विषवल्ली वाढतच जाणार त्यामुळे हे विष संपवले नाही तर समाजाला हे विष संपून टाकेल. महाराष्ट्र हा सुसंस्कृत देश आहे. आमच्या बापावरील टीका आम्ही सहन करणार नाही असा इशारा आव्हाडांनी दिला.