Saibaba temple in Shirdi on the radar of terrorists, three terrorists in the possession of Gujarat ATS

साईमंदिरात सत्यनारायण पूजा , अभिषेक पूजा करण्यास देखील करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती साईसंस्थांनचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

    शताब्दी वर्षात साई संस्थान प्रशासनाच्या वतीनं साई दर्शन घेण्यासाठी बायोमेट्रिक पासची सुविधा करण्यात आली होती.आता साईदरबारी येणाऱ्या भाविकांना प्रशासनाच्या वतीनं खुशखबर देण्यात आलीये. एक एप्रिल पासून बायोमेट्रिक पास बंद करण्यात आहेत व साईदर्शनाला येणाऱ्या साईभक्तांना आता थेट दर्शन मिळणार आहे.त्याचबरोबर साईमंदिरात सत्यनारायण पूजा , अभिषेक पूजा करण्यास देखील करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती साईसंस्थांनचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.