A box containing the body of a young man found in the creek; Murder of a young man in an immoral relationship

महाराष्ट्रात अल्पवयीन मुलीवर अत्याचार व तिचा हत्या करण्यात येत आहे.  त्यावरून असं वाटतय देशात किंवा महाराष्ट्रात महिला व मुली सुरक्षित आहेत, का असा प्रश्न नक्की वाटतो.

    जळगाव: पुणे येथे १४ वर्षीय कबड्डीपटू हिचा क्रूरतेने हत्या करण्यात आली त्या घटनेच्या चोपडा येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी व महिला प्राध्यापिकानी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत दोषींना तात्काळ शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली एकीकडे नवरात्र सर्वत्र साजरी करण्यात येत आहे.  आणि याच महाराष्ट्रात अल्पवयीन मुलीवर अत्याचार व तिचा हत्या करण्यात येत आहे.  त्यावरून असं वाटतय देशात किंवा महाराष्ट्रात महिला व मुली सुरक्षित आहेत, का असा प्रश्न नक्की वाटतो. वारंवार अशा घटना घडू नये यासाठी कुठेतरी कडक शिक्षा किंवा कायद्याची गरज असल्याचे यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थिनी व महिला प्राध्यापिकांकडून मत व्यक्त करण्यात आले.