Corona blast in Jalgaon as soon as school starts! In Chopda taluka 18 teachers, 5 non-teaching staff and 5 students corona positive

सोमवारपासून राज्यातील शाळा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. शाळा सुरु होताच जळगावात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. चोपडा तालुक्यात 18 शिक्षक, 5 शिक्षकेतर कर्मचारी आणि 5 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे (Corona blast in Jalgaon as soon as school starts! In Chopda taluka 18 teachers, 5 non-teaching staff and 5 students corona positive).

    जळगाव: सोमवारपासून राज्यातील शाळा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. शाळा सुरु होताच जळगावात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. चोपडा तालुक्यात 18 शिक्षक, 5 शिक्षकेतर कर्मचारी आणि 5 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे (Corona blast in Jalgaon as soon as school starts! In Chopda taluka 18 teachers, 5 non-teaching staff and 5 students corona positive).

    चोपडा तालुक्यात गेल्या 14 तारखे पासून ते आज पर्यंत तालुक्यातील जिल्हा परिषद खाजगी प्राथमिक माध्यमिक विद्यालयातील 18 शिक्षक कोरोना पॉझिटिव रिपोर्ट प्राप्त झाले तर पाच शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटिव्ह झाले आहेत.

    तसेच शाळा सुरू झाल्यापासून आज पावेतो 20 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव झाले होते. त्यापैकी 16 विद्यार्थ्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आले आहे तर चार विद्यार्थी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह आहेत शासन निर्णयाप्रमाणे शालेय व्यवस्थापन यांना काळजी घेण्याची सूचना देण्यात आले असल्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी वंदना बावीस्कर यांनी सांगितले.

    हे सुद्धा वाचा
    • 2022