Election Result : देवळा नगरपंचायतीवर भाजपाची एकहाती सत्ता

राष्ट्रवादीला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. केदा नाना आहेर यांच्या नेतृत्त्वात भाजपाने नगरपंचायतीवर माेठा विजय मिळवला आहे.

    देवळा : देवळा नगरपंचायतीवर भाजपाने १७ पैकी १५ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळविली आहे. राष्ट्रवादीला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. केदा नाना आहेर यांच्या नेतृत्त्वात भाजपाने नगरपंचायतीवर माेठा विजय मिळवला आहे.

    प्रभागनिहाय विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते – प्रभाग क्र. १- लता बाळासाहेब आहेर (भाजपा, १८७), ऐश्वर्या जगन आहेर (राकाँ, २१०), उषा काशिनाथ आहेर (अपक्ष, १३०), प्रभाग क्र. २- भूषण बाळू गांगुर्डे (भाजपा, २३८), गणेश विठोबा माळी (राकाँ, १०३), भगवान गोविंद सोनवणे (कॉंग्रेस, ८), प्रभाग क्र. ३- अश्विनी सागर चौधरी (भाजपा, ३३५),सरला भिला गांगुर्डे (राकाँ, १३१), संगीता वसंत गांगुर्डे (अपक्ष, २२), प्रभाग क्र. ४- सुलभा जितेंद्र आहेर (भाजपा, २५८), अंजना दिलिप आहेर (राकाँ, ६९), अश्विनी उदयकुमार आहेर (भारतीय संग्राम पक्ष, १६७), प्रभाग क्र. ५- जितेंद्र रमन आहेर (भाजपा, ३१३), सुनील गंगाधर आहेर (राकाँ, १५४), नानाजी दौलत आढाव (शिवसेना, १०५), प्रभाग क्र. ६-शीला दिलीप आहेर (भाजपा, १७४), राेहिणी प्रमोद शेवाळकर (अपक्ष, ५१), मनीषा दत्तू आहेर (राकाँ, १३७), प्रभाग क्र. ७- शांताराम जिभाऊ गुजरे (राकाँ, १८५), कैलास जिभाऊ पवार (भाजपा, ३११), गणेश दगा ढवळे (अपक्ष, ८), प्रभाग क्र.८ – शीतल मनोज अािहरराव (भारतीय संग्राम पक्ष, १०८), यमुनाबाई धनाजी आहेर (राकाँ, ४३), भारती अशोक आहेर (भाजपा, ३४०), प्रभाग क्र. ९- राखी रोशन भिलोरे (भाजपा, १५७), मनीषा विश्वास अािहरे, (अपक्ष, ४६), सुनंदा कैलास पवार (राकाँ, ८०), पुष्पा विठ्ठल गुजरे (काँग्रेस, ४), प्रभाग क्र. १० – करण शरद आहेर (भाजपा, २४८), राजेंद्र काशिनाथ आहेर (राकाँ, ९८), प्रभाग क्र. ११- भाग्यश्री अतुल पवार (भाजपा, ४१३), अश्विनी उदयकुमार आहेर (भासंप, १००), संगीता वसंत गांगुर्डे (अपक्ष) १, प्रभाग क्र. १२-सरला भाऊसाहेब आहेर (अपक्ष, ७५), रत्ना ललित मेतकर (भाजपा, ३०६), नीलांबरी श्रीकांत आहीरराव (राकाँ, ९५), प्रभाग क्र. १३- अशोक संतोष आहेर (भाजपा, बिनविरोध), प्रभाग क्र. १४- संजय तानाजी आहेर (भाजपा, बिनविरोध), प्रभाग क्र. १५- सुनंदा साहेबराव आहेर (भाजपा, २६५), सयाबाई तुळशीराम आहेर (राकाँ, २०७), प्रभाग क्र. १६- पुंडलिक संपत आहेर (भाजपा, १३२), संतोष शिवाजी शिंदे (राकाँ, १८५), अनिल बाजीराव आहेर (अपक्ष, ३३), प्रभाग क्र. १७- मनोज राजाराम आहेर (भाजपा, बिनविरोध)