मनपा आयुक्तांनी केली खासगी रुग्णालयांची पाहणी

शहरात काेराेनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत असल्याने महापािलकेच्यावतीने खासगी रुग्णालयांना बेडचे आरक्षण दिले आहे. त्याप्रमाणे रुग्णालयांमध्ये अमलबजावणी हाेते की नाही, याची शहािनशा त्यांनी केली. तसेच सध्या खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल असणारे रुग्ण मध्यम स्वरूपाच्या आजाराचे, विना लक्षण अथवा कशा स्वरूपाचे आहेत स्वत: आयुक्तांनी यावेळी केली. यावेळी एका रुग्णालयात राज्य कोरोना समन्वयक सुधाकर शिंदे व आयुक्त कैलास जाधव यांनी पी.पी.किट परिधान करून रुग्णांशी संवाद साधला.

    नाशिक : शहरातील वाढती काेराेना रुग्णांची संख्या पाहता महापालिका आयुक्त कैलास जाधव हे स्वत: खासगी रुग्णालयांना भेटी देऊन तेथील व्यवस्थेची तसेच बेडच्या उपलब्धतेची माहिती घेत आहेत. काल आयुक्तांनी शहराीतल अशाेका मेडिकव्हर आणि वाेक्हार्ट हॉस्पिटलला भेटी देऊन येथील वस्तुस्थिती जाणून घेतली.

    शहरात काेराेनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत असल्याने महापािलकेच्यावतीने खासगी रुग्णालयांना बेडचे आरक्षण दिले आहे. त्याप्रमाणे रुग्णालयांमध्ये अमलबजावणी हाेते की नाही, याची शहािनशा त्यांनी केली. तसेच सध्या खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल असणारे रुग्ण मध्यम स्वरूपाच्या आजाराचे, विना लक्षण अथवा कशा स्वरूपाचे आहेत स्वत: आयुक्तांनी यावेळी केली. यावेळी एका रुग्णालयात राज्य कोरोना समन्वयक सुधाकर शिंदे व आयुक्त कैलास जाधव यांनी पी.पी.किट परिधान करून रुग्णांशी संवाद साधला.

    या पाहणीच्या वेळी आयुक्त जाधव यांच्यासमवेत राज्य कोरोना समन्वयक सुधाकर शिंदे, डॉ. विजय पावस्कर, विभागीय अधिकारी स्वप्नील मुदलवाडकर, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ आदी उपस्थित होते.