नाशिक: आरोग्य विद्यापीठाच्या नावाने बोगस कोर्सेस; डिग्री घेणारे डॉक्टरच ठरतात बोगस 

विनापरवानगी अभ्यासक्रमांच्या प्रमाणपत्रावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा लोगो वापरुन विद्यापीठाची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार नाशकात उघडकीस आला आहे(Nashik: Bogus courses in the name of Health University; Doctors who get degrees are bogus).

    नाशिक : विनापरवानगी अभ्यासक्रमांच्या प्रमाणपत्रावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा लोगो वापरुन विद्यापीठाची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार नाशकात उघडकीस आला आहे(Nashik: Bogus courses in the name of Health University; Doctors who get degrees are bogus).

    काही संस्था आणि आयुर्वेद महाविद्यालयांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सहाय्याने फेलोशिप कोर्सेस सुरु केले. मात्र, प्रमाणपत्र मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडीसीनची मान्यताच नसल्याने ते डॉक्टरच बोगस ठरतात.

    अशा प्ररकारे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचे दिसून येते. त्यामुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठाने हे अभ्यासक्रम त्वरित बंद करण्याची मागणी होत आहे.