नाशिक: मानसिक आणि शारीरिक छळाला कंडाळून महिला सरपंचाने केली आत्महत्या; पती, दीर आणि सासऱ्याला अटक

जिल्ह्यातील निफाड तालुक्यात एका महिला सरपंचाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली(Nashik: Female Sarpanch commits suicide due to mental and physical abuse; Husband, brother-in-law and father-in-law arrested). योगिता अनिल फापाळे असे त्यांचे नाव असून त्या मरळगोई खुर्द येथील सरपंच होत्या.

    नाशिक : जिल्ह्यातील निफाड तालुक्यात एका महिला सरपंचाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली(Nashik: Female Sarpanch commits suicide due to mental and physical abuse; Husband, brother-in-law and father-in-law arrested). योगिता अनिल फापाळे असे त्यांचे नाव असून त्या मरळगोई खुर्द येथील सरपंच होत्या.

    याप्रकरणी भावाने दिलेल्या तक्रारीवरून पतीसह सासरकडच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटकही करण्यात आली आहे.

    योगिता सरपंच झाल्यानंतर पती, दीर आणि सासरे यांच्याकडून त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते, अशी तक्रार योगिता यांच्या भावाने पोलिसांकडे केली होती.