आता तरी, उठा जागे व्हा भारत बंद सहभागी हाेण्यासाठी बैलगाडीतून जनजागृती

नाशिकरोड येथील छ.शिवाजी महाराज पुतळा येथून बाजारपेठ, देवीचौक, सत्कार पाॅईंट मार्गे बिटको या मार्गावर बैलगाडीतून रॅली काढून जनजागृती करत व्यापारी दुकानदार, मजूर व नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्यासाठी व देशात आधारभूत किमतीचा कायदा करण्यासाठी व उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा या मागणीसाठी संपूर्ण भारत बंदमध्ये सहभाग व्हावे, असे आवाहन बहूजन शेतकरी संघटना व  संयुंक्त किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आली.

    नाशिकरोड : बहुजन शेतकरी संघटना व संयुक्त किसान मोर्चा च्या वतीने बुधवारी सकाळी ९:३० वाजता नाशिकरोड परिसरात तून बैलगाडी तून जनजागृती रॅली काढत आली. येत्या  शुक्रवारी  भारत बंद सामील व्हा असे आवाहन करण्यात आले. भारत बंदचे पत्रक करण्यात आले. केंद्र सरकार विरोधात घोषणा बाजी करण्यात आली.

    नाशिकरोड येथील छ.शिवाजी महाराज पुतळा येथून बाजारपेठ, देवीचौक, सत्कार पाॅईंट मार्गे बिटको या मार्गावर बैलगाडीतून रॅली काढून जनजागृती करत व्यापारी दुकानदार, मजूर व नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्यासाठी व देशात आधारभूत किमतीचा कायदा करण्यासाठी व उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा या मागणीसाठी संपूर्ण भारत बंदमध्ये सहभाग व्हावे, असे आवाहन बहूजन शेतकरी संघटना व  संयुंक्त किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आली.

    यावेळी अशोक खालकर, दत्ता गायकवाड, निवृत्ती अरीगळे, राजू देसले, बळवंतराव गोडसे, पी. बी. गायधनी, गोरख बलकवडे, राजाराम धनवटे, रमेश औटे, सुदाम(नाना)बोराडे, शांताराम भागवत, मधुकर सातपुते,वसंत अरिंगळे, राहुल ताजनपुरे, नामदेव बोराडे शिवाजी म्हस्के, केशव बोराडे, चंद्रभान ताजनपुरे, धंनाजी भोर, सोमनाथ भोर, नंदू सोनवणे, बाळासाहेब भोर, वैभव अरिंगळे आदी उपस्थित होते.