लहवित शिवारात बिबट्या जेरबंद झाला अन ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला

बिबट्याला जेरबंद केल्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मात्र नगरपालिकेचे नगरसेवक मोहनराव करंजकर, देवळाली. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर यांनी बिबट्या जेरबंद झाला ठिकाणाची पाहणी केली. तसेच या भागात एक मादी व दोन बछडे यांचा अजूनही संचार आहे, त्यामुळे वनविभागाने याभागात पिंजरा कायम ठेवावा अशी मागणी रत्नाकर मोहिते, चंद्रशेखर मोहिते यांच्यासह येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

    नाशिकरोड : लहवितरोड दारणा पंपिंग स्टेशन येथील शेतकरी नारायण पाटील यांच्या शेतात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात पहाटे बिबट्या जेरबंद झाल्याचे दिसले. ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. याभागात पिंजारा कायम स्वरुपी ठेवावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

    गेल्या काही महिन्यांपासून नदीपात्रा नजीकच्या भागात बिबट्याचा संचार असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे याठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी भगूर, देवळालीगाव, दारणा नदीपात्राला लावून असलेल्या परिसरात बिबट्याची दहशत असल्याने पिंजरा लावण्याची मागणी केली होती, त्यामुळे  लहवित रोड पंपिंग स्टेशन येथील रहिवाशी नारायण पाटील यांच्या शेतात पहाटे वन विभागाने पिंजरा लावला होता त्यात अखेर पहाटे बिबट्या जेरबंद झाल्याचे निदर्शनास आले, त्याबाबत वनविभागाला कळविण्यात आले.

    बिबट्याला जेरबंद केल्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मात्र नगरपालिकेचे नगरसेवक मोहनराव करंजकर, देवळाली. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर यांनी बिबट्या जेरबंद झाला ठिकाणाची पाहणी केली. तसेच या भागात एक मादी व दोन बछडे यांचा अजूनही संचार आहे, त्यामुळे वनविभागाने याभागात पिंजरा कायम ठेवावा अशी मागणी रत्नाकर मोहिते, चंद्रशेखर मोहिते यांच्यासह येथील शेतकऱ्यांनी केली आहे.लहवितरोड दारणा पंपिंग स्टेशन येथील शेतकरी नारायण पाटील यांच्या शेतात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात पहाटे बिबट्या जेरबंद झाल्याचे दिसले. ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. याभागात पिंजारा कायमस्वरुपी ठेवावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.