क्षुल्लक कारणावरून येवल्यात दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी

कोटमगाव बुद्रुक येथे किरकोळ कारणावरून दोन गटात भांडणे झाली होती. किरकोळ भांडणाचे परिवर्तन दोन गटांच्या तुंबळ हाणामारी झाले. या बाबत येवला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहे.

    नाशिक : येवला तालुक्यातील कोटमगाव बुद्रुक येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यावेळी लाकडी दांडक्याचा वापर करत मारहाण करण्यात आली. यावेळी भांडणे सोडविण्यास गेलेल्या काही जणांनाही लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने ते जखमी झाले आहे.