The danger increased even more; Corona becomes 'Delta Plus'

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका कायम आहे. संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाचे नव्या व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यात सात रुग्ण आढळून आल्याने जोखिमतही वाढ झाली आहे. दरम्यान, तिसऱ्या लाटेस डेल्टा प्लस हा व्हेरिएंट कारणीभूत ठरणार असल्याचे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यामुळे रुग्णसंख्या 8 ते 10 लाखापर्यंत वाढण्याची तसेच यात लहान मुलांचाहबी समावेश असू शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, सात बाधितांचे नमूने चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

    मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका कायम आहे. संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाचे नव्या व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यात सात रुग्ण आढळून आल्याने जोखिमतही वाढ झाली आहे. दरम्यान, तिसऱ्या लाटेस डेल्टा प्लस हा व्हेरिएंट कारणीभूत ठरणार असल्याचे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यामुळे रुग्णसंख्या 8 ते 10 लाखापर्यंत वाढण्याची तसेच यात लहान मुलांचाहबी समावेश असू शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, सात बाधितांचे नमूने चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

    दरम्यान, रविवार पर्यंत देशात करोनाचे एकूण 58419 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या 81 दिवसातील ही सर्वात कमी आकडेवारी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. यासोबतच दुसरी लाट ओसरत असल्याने मृत्यूसंख्येतही घट झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 1576रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १४ एप्रिलपासून दोन महिन्यांतील सर्वात कमी मृत्यूची नोंद झाली. दरम्यान, आजवर 86619 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आजवर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2,87,66,009 वर पोहोचली आहे.

    हे सुद्धा वाचा