सचिन वाझे विरोधात एनआयएने (NIA) ने युएपीए कलमांअंतर्गत लावले आरोप ; उद्या न्यायालयात होणार सुनावणी

सचिन वाझेंविरोधात एनआयएनं(NIA) ने UAPA (Unlawful Activities (Prevention) Act, 1967) कलमांअंतर्गत आरोप लावले. दहशतवाद्यांविरोधात लावण्यात येणारी कलमं सचिन वाझे विरोधात लावण्यात आली आहे.

    मुंबई: मनसुख हिरेन प्रकरणी अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझेंविरोधात एनआयएनं(NIA) ने UAPA (Unlawful Activities (Prevention) Act, 1967) कलमांअंतर्गत आरोप लावले. दहशतवाद्यांविरोधात लावण्यात येणारी कलमं सचिन वाझे विरोधात लावण्यात आली आहे. एनआयएची मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात माहिती, उद्या सुनावणी. युएपीए कलमामध्ये (UAPA ) देशाविरोधात युद्ध पुकारणे, स्फोटकांचा वापर असे गंभीर आरोपांचा समावेश होतो.