FRI filed after recovery of Rs 100 crore; Anil Deshmukh had gone for a morning walk when the CBI raided

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पीए कुंदन शिंदे आणि पीएस संजीव पालांडे यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. या दोघांना न्यायालयात हजर केले असता १ जुलैपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.

    मुंबई : हवाला प्रतिबंधक कायदा (PMLA) प्रकरणात ईडीने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खाजगी सहायक कुंदन शिंदे आणि स्विय सचीव संजीव पालांडे यांना अटक केली होती. या दोघांना १ जुलैपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पीए कुंदन शिंदे आणि पीएस संजीव पालांडे यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. या दोघांना न्यायालयात हजर केले असता १ जुलैपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.

    हवाला (PMLA) प्रकरणात ईडीने दोघांविरोधात ही कारवाई केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आज (26 जून) सकाळी अकरा वाजता त्यांना PMLA कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यावरही ईडी कारवाई करु शकते, असे सांगण्यात येत आहे.