प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

राज्य सरकारने काही सनदी अधिक-याच्या बदल्या केल्या आहेत त्यानुसार  राज्याच्या सरळ सेवा परिक्षा विभागात आयुक्त पदी आर  एस जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरील सी पी जोशी यांची बदली  भुजल सर्वेक्षण विकास संस्था पुणे येथे संचालकपदी करण्यात आली आहे. 

    मुंबई : राज्य सरकारने काही सनदी अधिक-याच्या बदल्या केल्या आहेत त्यानुसार  राज्याच्या सरळ सेवा परिक्षा विभागात आयुक्त पदी आर  एस जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरील सी पी जोशी यांची बदली  भुजल सर्वेक्षण विकास संस्था पुणे येथे संचालकपदी करण्यात आली आहे.

    तर, मुंबई तील शिधा नियंत्रक आनि संचालक नागरी पुरवठा या पदावरुन के एस पगारे यांची बदली चित्रनगरी मुंबई येथे व्यवस्थापकीय  संचालक  पदी करण्यात आली आहे.  त्यांच्या शिधानियंत्रक आणि संचालक नागरी पुरवठा मुंबई  या रिक्त होणा-या जागेवर के एच बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, नागपूर स्मार्ट  सिटीच्या मुख्याधिकारी  श्रीमती  एस भुवनेश्वरी यांना वनामती नागपूर येथे महासंचालक पदी नेमण्यात आले आहे.