
मार्च २०२१ मध्ये महाविकास आघाडी सरकारचा गृह मंत्रालयातील बदल्यांचा घोटाळा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी बाहेर काढला होता. या प्रकरणातील षडयंत्राचा घोटाळ्याचे षडयंत्र विधानसभेतही त्यांनी मांडले होते. त्याचे पेन ड्राईव्ह, पेपर्स ही अध्यक्षांना दिले होते. तब्बल 125 तासांचे हे व्हिडिओ रेकॉर्डिंग होते. या पेन ड्राईव्ह बॉम्ब प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. राज्याच्या गृहखात्याने हा निर्णय घेतला आहे(CID investigates pen drive bomb case; Devendra Fadnavis showed 125 hours of video recording in the hall).
पुणे : मार्च २०२१ मध्ये महाविकास आघाडी सरकारचा गृह मंत्रालयातील बदल्यांचा घोटाळा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी बाहेर काढला होता. या प्रकरणातील षडयंत्राचा घोटाळ्याचे षडयंत्र विधानसभेतही त्यांनी मांडले होते. त्याचे पेन ड्राईव्ह, पेपर्स ही अध्यक्षांना दिले होते. तब्बल 125 तासांचे हे व्हिडिओ रेकॉर्डिंग होते. या पेन ड्राईव्ह बॉम्ब प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. राज्याच्या गृहखात्याने हा निर्णय घेतला आहे(CID investigates pen drive bomb case; Devendra Fadnavis showed 125 hours of video recording in the hall).
गिरीश महाजनांवर ज्या प्रकरणात गुन्हा नोंद आहे. त्या प्रकरणातील तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून रेकॉर्ड केलेले व्हिडीओ काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत समोर आणले होते. प्रवीण चव्हाण हे गिरीश महाजन यांना बनावट गुन्हात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी विधिमंडळात यांनी केला होता.
आता महाजन यांनी चव्हाण यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून स्टिंग ऑपरेशन प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप असलेल्या व्हिडिओचा पेनड्राइव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला होता(Pen drive case filed in Pune; Girish Mahajan’s complaint increases the difficulty of lawyer Praveen Chavan).
महाजन यांची तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चव्हाण यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान पुणे पोलिसांनी याप्रकरणी तक्रार अर्ज सीआयडीकडे दिला आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडी करणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले होते. त्यामुळे आता चव्हाण यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे.