कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक व्यवहार ठप्प , मोदी सरकारचा करदात्यांना मोठा दिलासा ; TDS रिटर्न

पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या लोकांना गुंतवणुकीवर मिळणाऱ्या करमाफीत सूट देण्यात आली आहे. एखाद्याने रहिवाशी घरात गुंतवणूक केली तर त्याला आणखी ३ महिन्यांसाठी टॅक्स डिडक्शनचा फायदा मिळेल.कोरोना संकटामुळे सध्या दैनंदिन व्यवहार आणि इतर कामकाज करण्यात बऱ्याच समस्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून पॅनकार्ड (Pancard) आधारशी लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे.

    मुंबई: मोदी सरकारने करदात्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार TDS रिटर्न आणि फॉर्म-16 भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. २०२०-२१ या चौथ्या तिमाहीचे TDS स्टेटमेंट सबमिट करण्यासाठी करदात्यांना १५ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत ३० जून होती. तर दुसरीकडे फॉर्म-16 भरण्याची मुदतही ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.

    पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या लोकांना गुंतवणुकीवर मिळणाऱ्या करमाफीत सूट देण्यात आली आहे. एखाद्याने रहिवाशी घरात गुंतवणूक केली तर त्याला आणखी ३ महिन्यांसाठी टॅक्स डिडक्शनचा फायदा मिळेल.कोरोना संकटामुळे सध्या दैनंदिन व्यवहार आणि इतर कामकाज करण्यात बऱ्याच समस्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून पॅनकार्ड (Pancard) आधारशी लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. तसेच ITR फाईल करण्यासाठीही अतिरिक्त अवधी देण्यात आला आहे.

    कोरोना संकटामुळे सध्या दैनंदिन व्यवहार आणि इतर कामकाज करण्यात बऱ्याच समस्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून पॅनकार्ड (Pancard) आधारशी लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे.