In the car ministry, in the bungalow, the phone is not reachable; Where exactly did Minister Sanjay Rathore go?

राज्यात कोरोना रुग्णसंख्य़ा झपाट्याने वाढ होत आहे. अनेक राजकीय नेते मंडळी कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. अशातच आता माजी वनमंत्री तथा शिवसेना आमदार संजय राठोड यांना कोरोनाची लागण झाली आहे. ऑक्सीजन लेव्हल कमी झाल्यामुळे उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविले आहे. त्यांच्यावर आता मुंबईतील रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत(Former Forest Minister and Shiv Sena MLA Sanjay Rathore infected with corona; Pooja Chavan came into the limelight due to suicide ).

    मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्य़ा झपाट्याने वाढ होत आहे. अनेक राजकीय नेते मंडळी कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. अशातच आता माजी वनमंत्री तथा शिवसेना आमदार संजय राठोड यांना कोरोनाची लागण झाली आहे. ऑक्सीजन लेव्हल कमी झाल्यामुळे उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविले आहे. त्यांच्यावर आता मुंबईतील रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत(Former Forest Minister and Shiv Sena MLA Sanjay Rathore infected with corona; Pooja Chavan came into the limelight due to suicide ).

    परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. पूजाने महाविकास आघाडीमधील एका मंत्र्यामुळे आत्महत्या केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. यानंतर संजय राठोड यांचे नाव चर्चेत आले.

    संजय राठोड यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला. या प्रकरणातील सर्व नाट्यम घडामोडीनंतर अखेरीस पोहरादेवीत शक्ती प्रदर्शन केले. यांनतर राठोड यांच्या कम बॅकची चर्चा सुरु होती. मात्र, ते फारसे सक्रिय दिसले नाहीत.

    हे सुद्धा वाचा
    • 2022