कोंकणातील बागायतदाराची सरकारने कर्जमाफी करावी – प्रवीण दरेकर

अतिवृषटी, वादळ, आणि कोरोनामुळे कोकणातील बागायतदाराचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणात काही बागायतदार हे कर्जमाफी व्हावी म्हणून आंदोलन करत आहेत. कोकणातील काजू, फळ बागायतदार तसेच शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले आहे, या सर्व शेतकरयांना बरोबर सरकारने चर्चा करून कर्जमाफी करावी अशी मागणी आपण सभागृहात केली असल्याचे विधान परिषदचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले.

    मुंबई : अतिवृषटी, वादळ, आणि कोरोनामुळे कोकणातील बागायतदाराचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणात काही बागायतदार हे कर्जमाफी व्हावी म्हणून आंदोलन करत आहेत. कोकणातील काजू, फळ बागायतदार तसेच शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले आहे, या सर्व शेतकरयांना बरोबर सरकारने चर्चा करून कर्जमाफी करावी अशी मागणी आपण सभागृहात केली असल्याचे विधान परिषदचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले.

    दरम्यान आजचा हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज सकाळी विरोधकांनी विधान भवनाच्या पाय-यावर सरकारच्या विरोधात आंदोलन केले. कोकणातील माणसाने शिवसेनेला भरभरून दिले आहे किंबहुना कोकण हा शिवसेनेच्या बालेकिल्ला राहिला आहे. तसेच मुख्यमंत्री सुधा शिवसेनेचा आहे, त्यामुळे मुख्यमत्र्यांनी कोकनातील बागायतदार यांची कर्जमाफी करावी अशी आपण मागणी करत आहे असं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले.

    अतिवृषटी, वादळ, आणि कोरोनामुळे कोकणातील बागायतदाराचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणात काही बागायतदार हे कर्जमाफी व्हावी म्हणून आंदोलन करत आहेत. कोकणातील काजू, फळ बागायतदार तसेच शेतकरी यांचे सरकारने कर्जमाफी करावी असे दरेकर यांनी म्हटले.