MP छत्रपती संभाजी राजे
MP छत्रपती संभाजी राजे

शरद पवार (Sharad Pawar) यांनी या सगळ्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of the Opposition Devendra Fadnavis) यांच्याशी चर्चा करेन. त्यानंतर शुक्रवारी रात्री आठ वाजता मी मुंबईत पत्रकारपरिषद (a press conference in Mumbai) घेऊन माझी भूमिका जाहीर करेन, अशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati) यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

  मुंबई (Mumbai).  शरद पवार (Sharad Pawar) यांनी या सगळ्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of the Opposition Devendra Fadnavis) यांच्याशी चर्चा करेन. त्यानंतर शुक्रवारी रात्री आठ वाजता मी मुंबईत पत्रकारपरिषद (a press conference in Mumbai) घेऊन माझी भूमिका जाहीर करेन, अशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati) यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांचीही भेट झाली.त्या नंतर ते बोलत होते.

  समाजाला न्याय मिळावा हा मुद्दा (The issue of justice for society)
  मराठा हा प्रमुख समाज आहे. त्यांचे आरक्षण रद्द झाले आता त्यावर मार्ग काढायचा आहे. हा मात्रा एकट्याचा विषय नाही. तर समाजाला न्याया मिळावा हा मुद्दा असल्याचे संभाजीराजे म्हणाले. राज ठाकरे यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते जातपात मानत नाहीत. पण गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे ही त्यांची भूमिका आहे.

  राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे हे जीवलग मित्र होते. दोन्ही घराण्याचे मैत्रीचे नाते आजही काम आहे. राज आणि माझा कॉमन पाईंट आहे. किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करण्याबाबतही चर्चा झाली, अशी माहिती संभाजीराजे यांनी राज यांच्या भेटीनंतर दिली.

  राज ठाकरे आणि माझाही कॉमन पॉईंट (Raj Thackeray and me too common point)
  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेतली. यावेळी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे मित्र होते. राज ठाकरे आणि माझाही कॉमन पॉईंट असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. ते म्हणाले की, उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याचे त्यानी सांगितले.