mansukh hiren

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात(Mansukh Hiren Case) NIA ने अटक केलेल्या सचिन वाझे, रियाझ काझी, विनायक शिंदे, सुनील माने, नरेश गोर, सतीश मोठेकरी या आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ(Judicial Custody Increased) करण्यात आली आहे.

    मुंबई: मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणात आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात(Mansukh Hiren Case) NIA ने अटक केलेल्या सचिन वाझे, रियाझ काझी, विनायक शिंदे, सुनील माने, नरेश गोर, सतीश मोठेकरी या आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ(Judicial Custody Increased) करण्यात आली आहे.

    सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत चौदा दिवसांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता हे सर्व आरोपी २ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत असणार आहेत. न्यायमूर्ती प्रशांत सित्रे यांनी सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केलीय.