Kirit Somaiya wishes Shiv Sena leaders a happy Diwali

मुंबई महापालिकेने(BMC) मागवलेल्या लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरमध्ये (Fraud In Global tender) कंपन्या बोगस होत्या असा आरोप करत भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या(Kirit Somayya) यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली.

    मुंबई: मुंबई महापालिकेने(BMC) मागवलेल्या लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरमध्ये (Fraud In Global tender) कंपन्या बोगस होत्या असा आरोप करत भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या(Kirit Somayya) यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली.

    महापालिकेने टेंडर रद्द केले आहे त्यामुळे त्याबाबत आक्षेपाचा प्रश्नच नाही असे आयुक्तांचे मत आहे. मात्र काही कंपन्यांनी फसवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

    पीएमसी बँकेला पुनर्जीवित करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. त्याचे स्वागत माजी खासदार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे. बँकेच्या ठेवीदारांसाठी ही चांगली बातमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.