LIVE: महाराष्ट्राचं महाबजेट! अर्थसंकल्पातील पहिली मोठी घोषणा; शेती आणि शेतकऱ्यांसाठी भरीव निधीची तरतूद

मुंख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा सरकारचा तिसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तसेच अर्थ, नियोजन व राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार हे सादर करत आहेत. पवार यांनी सादर करत असलेले हे राज्याचे सातवे अंदाजपत्रक आहे(Maharashtra Budget Session 2022).

  अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा

  •  नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार ऐवजी 75 हजारांचे अनुदान
  • येत्या दोन वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार
  • कृषी क्षेत्र सिंचनाचा विकास करणार
  • कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला प्रत्येकी 50 कोटी
  • ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालायांमध्ये वृध्दांवर किडनी स्टोन काढण्याची आत्याधिनिक लेजर शस्त्रक्रिया मोफत करणार
  • सर्व जिल्ह्यात महिला रुग्णालय उभारणार