नानांची टीम होणार मजबूत!  विदर्भ, मराठवाड्यात प्रभारींची नियुक्ती

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यांची टीम राज्यात मजबूत करण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत. त्याअंतर्गत नागपूर, अमरावती, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोकणमध्ये त्यांनी प्रभारी व सहप्रभारींची नियुक्ती केली आहे( Nana's team will be strong! Appointment of in-charge in Vidarbha, Marathwada ).

  मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यांची टीम राज्यात मजबूत करण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत. त्याअंतर्गत नागपूर, अमरावती, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोकणमध्ये त्यांनी प्रभारी व सहप्रभारींची नियुक्ती केली आहे( Nana’s team will be strong! Appointment of in-charge in Vidarbha, Marathwada ).

  नागपूर विभागांतर्गत वर्धा येथे विनोद दत्तात्रेय प्रभारी तर अमर वन्हाडे यांना सहप्रभारी करण्यात आले आहे. याशिवाय नागपूर ग्रामीणमध्ये वामनराव कासावार प्रभारी, हरिभाऊ मोहोड व रवींद्र दरेकर सहप्रभारी तर शहरात वीरेंद्र जगताप प्रभारी व जिशान हुसैन यांना सहप्रभारी नियुक्त करण्यात आले आहे.

  नागपूर विभाग – जिल्हा प्रभारी सहप्रभारी वर्धा विनोद दत्तात्रेय अमर वन्हाडे

  नागपुर ग्रामीण वामनराव कासावार हरिभाऊ मोहोड व रविंद्र दरेकर

  नागपूर शहर वीरेन्द्र जगताप जीशान हुसैन

  भंडारा अभिजीत वंजारी राजा तिडके

  गोंदिया अभिजीत वंजारी विजय नले

  चंद्रपूर ग्रामीण वीरेन्द्र जगताप संजय महाकाळकर

  चंद्रपूर शहर किशोर गजभिये बिपिन बावर

  गडचिरोली नामदेव किरसान शिवा राव

  बुलडाणा नाना गावंडे मदन भरगड / दिलीप भोजराज

  वाशीम भगवान देशमुख स्वाती वाकेकर

  अकोला ग्रामीण दिलीप सरनाईक नंदकुमार कुइटे

  अकोला शहर अविनाश वारजूकर जावेद अंसारी

  यवतमाळ संजय राठोड प्रशांत गावंडे / रामविजय बुरुंगले

  अमरावती ग्रामीण अमर काळे प्रकाश तायडे

  अमरावती शहर शकूर नागाणी धनंजय देशमुख

  हिंगोली बाळासाहेब देशमुख रवींद्र दळवी

  परभणी शहर व ग्रामीण जफर अहमद खान दत्तू भालेराव

  जालना रामकिशन ओझा अनिल मुंढे

  औरंगाबाद ग्रामीण शिरीष चौधरी सचिन साठे

  औरंगाबाद शहर मुजाहिद खान

  बीड देवीदास भंसाळी राजेश्वर निटुरे