मराठी इंडस्ट्रीत दबाव तंत्र सुरु आहे; किरण माने प्रकरणावर नवाब मलीक यांची प्रतिक्रिया

अभिनेता किरणं माने यांना मालिकेतून काढून टाकला आहे. त्यांच्यावर आरोप आहे की एका राजकीय पक्षाच्या विरोधात ते लिखाण करत होते त्यामुळे त्यांना मालिकेतून काढल आहे. मराठी इंडस्ट्रीत दबाव तंत्र सुरु आहे, हे योग्य नाही. स्टार प्रवाह या चॅनल ने पुन्हा विचारकरून कोणाच्या दबावा खाली दडपण आणून हे होत असेल तर योग्य नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे(Pressure system is started in Marathi industry; Reaction of Nawab Malik on Kiran Mane case).

    पाच राज्यांच्या निवडणुक चालु असताना राष्ट्रवादी काँग्रेस तीन ठिकाणी निवडणुक लढणार आहे. मणिपूर मध्ये आमची काँगेस सोबत आघाडी झाली आहे. मणिपुरीमध्ये आम्ही सोबत लढणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी सोबत एक जागेचा निकाल दिलेला आहे. आणि गोव्या मध्ये अजुन कोणताही निर्णय झालेला नाही.

    मराठी पाटी बंधनकारक करण्यात आली आहे. काही विशेष वर्गाची लोक याचं विरोध करत आहेत हे योग्य नाही. काही भाजपची लोक त्यांचे समर्थक ज्या पद्धतीने मराठी पाटीचा विरोध करत आहे हे योग्य नाही असे नवाब मलिक म्हणाले.

    हे सुद्धा वाचा
    • 2022