पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केलं मोदींचं स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल

    मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल झाले आहेत. ३८ हजार कोटींच्या प्रकल्पांचं भूमीपूजन आणि लोकार्पण पंतप्रधान करणार आहेत. मुंबईच्या बीकेसी मैदानावर यानिमित्तानं  शिंदे सरकार मोठं शक्तिप्रदर्शन करतंय. विमानतळावर पंतप्रधानांचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शइंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलंय. आता मोदींचा ताफा बीकेसीच्या दिशेनं निघाला आहे.

     

    https://twitter.com/i/broadcasts/1DXGyvLZOWYJM