
मुंबई (Mumbai) : राहुल पांडे (Rahul Pandey) यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त (the Chief Information Commissioner) सुमित मल्लिक (Sumit Mallik) यांनी राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली. राज्य मुख्य माहिती आयुक्त (the State Chief Information Commissioner) यांच्या दालनात शपथविधी समारंभ झाला.
हे सुद्धा वाचा
राज्य शासनाने (The state government) राज्य माहिती आयुक्त या पदावर राहुल पांडे (Rahul Pandey) यांची राज्य माहिती आयुक्त म्हणून 16 सप्टेंबर 2021 च्या अधिसूचनेनुसार नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे राज्य माहिती आयुक्त, नागपूर खंडपीठ या पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.