सातारा: पराभवानंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई चिडले; महाविकास आघाडीवर घणाघणाती आरोप करत केली स्वबळावर लढण्याची घोषणा 

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला आहे. पराभवानंतर शंभूराज देसाईंनी प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीवर घणाघणाती आरोप करत केली स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे(Satara: Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai angry after defeat; Mahavikas made allegations against the front and announced to fight on its own).

    सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला आहे. पराभवानंतर शंभूराज देसाईंनी प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीवर घणाघणाती आरोप करत केली स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे(Satara: Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai angry after defeat; Mahavikas made allegations against the front and announced to fight on its own).

    माझ्या प्रतिस्पर्ध्यांनी गेले दोन महीने सणासुदीच्या काळात सुध्दा मतदार बाहेर ठेवले याला परिवर्तन म्हणतात का? महाविकास आघाडी आपला साताऱ्यात आघाडी धर्म पाळत नसेल तर शिवसेना येथून पुढील सर्व निवडणूका स्वबळावर लढणार असे ते म्हमाले.

    निवडणूक म्हटलं तर जय पराजय होतोच तो मी स्वीकारलाय. परंतु 102 मताच्या निवडणुकीला परिवर्तन अस म्हणता येत नाही. परिवर्तन हे मी मागील चार महिन्यापुर्वी दाखवल आहे. माझ्या प्रतिस्पर्ध्यानी गेले दोन महीने सणासुदीच्या काळात सुध्दा मतदार बाहेर ठेवले याला परिवर्तन म्हणतात का ?
    माझे पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे यांना मी सांगणार आहे, जर महाविकास आघाडी आपला साताऱ्यात आघाडी धर्म पाळत नसेल तर शिवसेना येथून पुढील सर्व निवडणूका स्वबळावर लढणार आहे.