Don't go for ST strike! There is no settlement on Monday either; The High Court directed the organization to present its position before the three-member committee

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही मिटण्याचे नाव घेत नसून बडतर्फ कर्मचाऱ्यांसाठी परतीचा मार्ग बंद असल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगीतले. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी कंत्राटी पद्धतीने काही चालक घेत असल्याचेही त्यांनी सांगीतले. विशेष म्हणजे शरद पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरुच आहे(The return route of ST employees to Badat is closed; Warning of Managing Director of ST Corporation).

    मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही मिटण्याचे नाव घेत नसून बडतर्फ कर्मचाऱ्यांसाठी परतीचा मार्ग बंद असल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगीतले. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी कंत्राटी पद्धतीने काही चालक घेत असल्याचेही त्यांनी सांगीतले. विशेष म्हणजे शरद पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरुच आहे(The return route of ST employees to Badat is closed; Warning of Managing Director of ST Corporation).

    एसटीचे एकूण ९२ हजार कर्मचारी होते. संप सुरु झाल्यानंतर रोजंदारीवर असलेल्या दोन हजार जणांची सेवासमाप्ती झाली. दि. १३ जानेवारी पर्यंत तीन हजार १०० कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. संप काळात पाच हजार कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त कराव्या लागल्या. साधारणतः ८७ ते ८८ हजार कर्मचारी आत्ता आहेत. त्यापैकी २६ हजार ५०० कर्मचारी आत्ता कामावर आहेत, असेही चन्ने यांनी माध्यमांशी बोलताना सांगीतले.

    एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा आणि विलिनीकरणाची मागणी त्यांनी मागे घ्यावी, यासाठी सरकारकडून सर्वच उपाय करण्यात आले, मात्र ते सगळेच निष्प्रभ ठरले. एका संघटनेची संपातून माघार, वकील बदलण्याचा निर्णय यासह शरद पवारांची मध्यस्थी या कशाचाच परिणाम आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर झाला नाही. अजुनही आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे.

    हे सुद्धा वाचा
    • 2022