vanrai bandhara

वनराई बंधारे उभारण्यात येण्याची गरज ओळखून विक्रमगड हायस्कूलच्या शिक्षकांनी(high school teachers built a dam) ओहोळात माती व पोती याचा वापर करून बंधारा बाधून एक आर्दश निर्माण केला आहे.

विकमगड : विक्रमगड(vikramgad) तालुक्यात पाण्याची समस्या जाणवत असते. मात्र वनराई बंधाऱ्यामुळे पाण्याची पातळी(water level) वाढते. त्यामुळे विहीर,बोअरवेल यांना पाणी रहाते. त्यामुळे वनराई बंधारे उभारण्यात येण्याची गरज ओळखून विक्रमगड हायस्कूलच्या शिक्षकांनी(high school teachers built a dam) ओहोळात माती व पोती याचा वापर करून बंधारा बाधून एक आर्दश निर्माण केला आहे.

विक्रमगड तालुक्यात विहिरी, नदी नाले बोअरवेल यांची पाण्याची पातळी दरवर्षी कमी होते. मात्र अशा वनराई बंधाऱ्यांमुळे पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास फायदा होतो. येत्या काही दिवसांमध्ये प्रत्येकाने एक तरी बंधारा बांधावा, जेणेकरून त्याचा फायदा लोकांना होईल असे आवाहन या शिक्षकांनी या निमित्त केले आहे. पाण्याची पातळी कमी होत असताना पाणी अडविण्यासाठी कामे मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे असे आवाहन शिक्षकांनी केले आहे.