प्रतिकात्मक फोटो (Symbolic Photo)
प्रतिकात्मक फोटो (Symbolic Photo)

मानसिक आजार (mental illness) दूर करण्यासाठी मुलीला शारीरिक संबंध (physical contact) प्रस्थापित करावे लागतील. तसेच मद्यपान करावं (to drink alcohol) लागेल, असे अजब सल्ले दिल्याने संबंधित यूट्यूब डॉक्टरचा भांडाफोड झाला आहे.

    पालघर (Palghar) : मानसिक आजार दूर करण्याच्या नावाखाली नागरिकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या वसईतील (Vasai) यूट्यूब डॉक्टर (YouTube doctor) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसिक आजार (mental illness) दूर करण्यासाठी मुलीला शारीरिक संबंध (physical contact) प्रस्थापित करावे लागतील.

    प्रतिकात्मक फोटो (Symbolic Photo)

    मद्यपान करावं (to drink alcohol) लागेल, असे अजब सल्ले दिल्याने संबंधित यूट्यूब डॉक्टरचा भांडाफोड झाला आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात (Arnala Marine Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

    या आरोपीने मानसिक उपचारासाठी मुलीला मद्यपान करावं लागेल. तसेच बॉयफ्रेंड बनवून शरीर संबंध ठेवावे लागतील असे सल्ले दिले. आरोपीचे सल्ले ऐकून संबंधित डॉक्टर बोगस असल्याचा संशय फिर्यादी यांना आला. यानंतर त्यांनी तातडीने अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्याच्याकडे असलेली डिग्री आणि त्याने आणखी कोणाची अशाप्रकारे फसवणूक केली आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.