mns and bjp

शिवसेना बालेकिला असलेल्या सिंधुदुर्गमध्ये एक नविन राजकीय समीकरण पहायला मिळाले आहे. कुडाळ नगरंचायतीत भाजपची 'मनसे' युती झाली आहे. मनेसेने भाजपला जाहीर पाठिंबा दिला आहे(BJP's 'MNS' alliance in Kudal Nagar Panchayat elction). 

    सिंधुदुर्ग: शिवसेना बालेकिला असलेल्या सिंधुदुर्गमध्ये एक नविन राजकीय समीकरण पहायला मिळाले आहे. कुडाळ नगरंचायतीत भाजपची ‘मनसे’ युती झाली आहे. मनेसेने भाजपला जाहीर पाठिंबा दिला आहे(BJP’s ‘MNS’ alliance in Kudal Nagar Panchayat elction).
    कुडाळ नगरपंचायतच्या उर्वरित ४ जागांसाठी निवडणूक होत आहेत. या निवडणुकीत भाजपला तीन जागांवरही मनसेने जाहीर पाठिंबा दिला असून एका जागेवर भाजपने मनसेला जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबतच्या स्थानिक पातळीवरील युतीची घोषणा आज भाजप कार्यालयात भाजप आणि मनसे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.
    यावेळी भाजप नेते रणजीत देसाई, मनसे कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे, वॉर्ड १६ मधील उमेदवार सहदेव उर्फ बाळा पावसकर, महिला भाजप अध्यक्षा संध्या तेरसे, कुडाळ तालुका भाजप अध्यक्ष दादा साईल, दीपक गावडे, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, भाजप नेते आनंद शिरवलकर, राकेश कांदे, राजेश टंगसाळी आदी उपस्थित होते.

    हे सुद्धा वाचा
    • 2022