nitesh rane

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपा आमदार नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे. पण, अशातच नितेश राणे जिल्ह्यात निवडणुकीच्या रिंगणात दिसले. गेल्या अनेक दिवसांपासून अज्ञातवासात असलेले नितेश राणे मंगळवारी अवतरले. राणेंनी वैभववाडी व देवगडात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या(Nitesh Rane returns; Shiv Sena activist Santosh Parab had gone missing after the attack).

    वैभववाडी : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपा आमदार नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे. पण, अशातच नितेश राणे जिल्ह्यात निवडणुकीच्या रिंगणात दिसले. गेल्या अनेक दिवसांपासून अज्ञातवासात असलेले नितेश राणे मंगळवारी अवतरले. राणेंनी वैभववाडी व देवगडात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या(Nitesh Rane returns; Shiv Sena activist Santosh Parab had gone missing after the attack).

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग, कुडाळ,वैभववाडी व देवगड या चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होत आहेत. त्यातील वैभववाडी व देवगड या नगरपंचायत आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघातील असल्याने राणे यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

    अटकपूर्व जामीन होईपर्यंत सार्वजनिक ठिकाणी न दिसणारे आमदार आज मात्र वैभववाडी व देवगडमध्ये फिरताना दिसत होते. दोन्ही शहरातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांनी निवडणुकीचा आढावा घेतला. दरम्यान, राणेंना हायकोर्टाने दणका देत अटकपूर्व जामीन अर्ज नाकारला. मात्र मनिष दळवींना हायकोर्टाकडनं अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

    हे सुद्धा वाचा
    • 2022