Shiv Sena MP Vinayak Raut criticizes Narayan Rane

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर टीकेची झोड उडवली आहे. हिमंत असेल तर राणेंनी पुन्हा वैभव नाईक यांच्यासमोर कुडाळ मालवण मधून निवडणुक लढवून दाखवावी नाही त्यांच डिपॉझीट जप्त केलं तर शिवसेनेचं नाव सांगणार नाही असे राऊत म्हणाले(Shiv Sena MP Vinayak Raut criticizes Union Minister Narayan Rane).

    हिंमत असेल तर रहा उभे विधानसभेला सिंधुदुर्ग जिल्ह्याने नारायण राणेंना दाखवून दिलय दोनदा यांच्या पोराला आपटलं आणि एकदा यांना आपटलं. सिंधुदुर्गात नारायण राणेंसारख्या गद्दारांची कधीचं डाळ शिजणार नाही असे टीकास्त्रही राऊत यांनी सोडले.

    पण भविष्यात कधीतरी शिवसेनेच्या अंगावर आलात तर मर्द शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवल्या शिवाय गप्प बसणार नाही असा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे. एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.