Bullfighting in Titwala! Thriller captured on camera; Video goes viral

कल्याण तालुक्यातील मानिवली गावात दोन बैलांची झुंज(Bullfighting in Titwala!) लावण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय(Kalyan Viral Video).

    कल्याण: कल्याण तालुक्यातील मानिवली गावात दोन बैलांची झुंज(Bullfighting in Titwala!) लावण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय(Kalyan Viral Video).

    बैलाच्या झुंजीवर बंदी असताना देखील कल्याण ग्रामीण भागात खुलेआम असे प्रकार घडत आहेत.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्राणी मित्रांनी पुढाकार घेत अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

    तर, दुसरीकडे या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी तपास सुरू केला असून आयोजकां विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी स्पष्ट केले.