Mira Bhayander: peddlers attack municipal employees; A case has been registered against five persons at Navghar police station

भाईंदर पूर्वेच्या बी.पी.रोड परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करायला गेलेल्या फेरीवाला पथकावर हल्ला करण्यात आला(Mira Bhayander: peddlers attack municipal employees; A case has been registered against five persons at Navghar police station). यामध्ये तब्बल १०० पेक्षा अधिक फेरीवाल्यांवर एकत्र घोळका करून पालिका कर्मचारी व पोलिसांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला.

    भाईंदर:  भाईंदर पूर्वेच्या बी.पी.रोड परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करायला गेलेल्या फेरीवाला पथकावर हल्ला करण्यात आला(Mira Bhayander: peddlers attack municipal employees; A case has been registered against five persons at Navghar police station). यामध्ये तब्बल १०० पेक्षा अधिक फेरीवाल्यांवर एकत्र घोळका करून पालिका कर्मचारी व पोलिसांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला.

    यावेळी फेरीवाल्यांना महाराष्ट्र सुरक्षा बलच्या कर्मचाऱ्यांनी थांबविण्याचा प्रयन्त केला यामध्ये फेरीवाला पथकाचे अधिकारी प्रशांत पाटील यांच्यावर हल्ला करत धक्काबुक्की केली.

    यामध्ये अधिकारी व कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारची दुखापत जरी झाली नसली तरीही मोठी घटना टळली.पालिका अधिकारी प्रशांत पाटील यांच्या तक्रारी वरून नवघर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सर्व आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पुढील तपास नवघर पोलिस करत आहे.