The employee did not take a single dose of the corona vaccine; A fine of Rs 50,000 was imposed on Lagrand Central Mall in Seawoods

कोरोनामुळे बंद असलेलले मॉल ऑगस्टपासून सुरु झाले. मॉल सुरु करताना येथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे बंधनकारक असल्याचे सरकारने जारी केलेल्या नियमावलीत म्हंटले आहे. मात्र, असे असताना नवी मुंबईतील सिवूड रेल्वे स्थानकावर असलेल्या ग्रँड सेन्ट्रल मॉलमध्ये या नियमाचे उल्लंघन केले आहे. नवी मुंबई महानगर पालिकेने या मॉलवर दंडात्मक कारवाई केली आहे( The employee did not take a single dose of the corona vaccine; A fine of Rs 50,000 was imposed on Lagrand Central Mall in Seawoods ). 

    नवी मुंबई : कोरोनामुळे बंद असलेलले मॉल ऑगस्टपासून सुरु झाले. मॉल सुरु करताना येथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे बंधनकारक असल्याचे सरकारने जारी केलेल्या नियमावलीत म्हंटले आहे. मात्र, असे असताना नवी मुंबईतील सिवूड रेल्वे स्थानकावर असलेल्या ग्रँड सेन्ट्रल मॉलमध्ये या नियमाचे उल्लंघन केले आहे. नवी मुंबई महानगर पालिकेने या मॉलवर दंडात्मक कारवाई केली आहे( The employee did not take a single dose of the corona vaccine; A fine of Rs 50,000 was imposed on Lagrand Central Mall in Seawoods ).

    या मॉलमधील एका कर्मचाऱ्याने कोरोना लसीचा एकही डोस घेतला नसल्याने नवी मुंबई महापालिकेच्या विशेष दक्षता पथकाने मॉलला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ओमाक्रोनला रोखण्यासाठी नवी मुंबईमध्ये पालिकेकडून नियमांची चोख अंमलबजावणी करण्यात येत आहे.
    कर्मचाऱ्यांचे संपूर्ण कोरोना लसीकरण म्हणजेच दोन्ही डोस पूर्ण होणे गरजेचे असल्याचे महापालिकेने सांगीतले.