Due to overaggressive festive BJP leaders missed a great opportunity to behave responsibly
अतिआक्रमक, उत्सवीपणामुळे भाजप नेत्यांनी जबाबदार विरोधीपक्ष वर्तनाची मोठी संधी गमावली!

दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये (Congress and BJP) लढत रंगणार असून क्रॉस व्होटिंगचा (Cross Voting) फटका बसू नये यासाठी भाजपने सावध भूमिका घेतली आहे. ऐनवेळी क्रॉस व्होटिंगचा धोका पत्करायचा नाही यासाठीच भाजपने आमदारांना (BJP MLA) दोन दिवस ताज हॉटेलचा (Taj Hotel) पाहुणचार घडविण्याचे निश्चित केले आहे.

    मुंबई : मागील आवड्यात राज्यसभा निवडणुका (Rajya sabha election) झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी विधान परिषद निवडणुकीच्या (MLC Election 2022) तयारीला लागले आहेत. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात उतरल्याने 20 जूनला निवडणुकीचा (MLC Election on 20 June 2022) आखाडा रंगणार आहे. दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये (Congress and BJP) लढत रंगणार असून क्रॉस व्होटिंगचा (Cross Voting) फटका बसू नये यासाठी भाजपने सावध भूमिका घेतली आहे. ऐनवेळी क्रॉस व्होटिंगचा धोका पत्करायचा नाही यासाठीच भाजपने आमदारांना (BJP MLA) दोन दिवस ताज हॉटेलचा (Taj Hotel) पाहुणचार घडविण्याचे निश्चित केले आहे. याची पूर्ण जबाबदारी आमदार आशीष शेलार, गिरीश महाजन आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (MLA Ashish Shelar, Girish Mahajan and Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar) यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळं भाजपाकडून राज्यसभेप्रमाणे रणनिती आखली जात असून, भाजपाच्या गोटात हालचालीना वेग आला आहे.

    दरम्यान, दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत रंगणार असून क्रॉस व्होटिंगचा फटका बसू नये यासाठी भाजपने सावध भूमिका घेतली आहे. भाजपच्या आमदारांना निवडणुकीच्या दोन दिवस आधीच ताज हॉटेलमध्ये हलविण्यात येणार असून एकही मत फुटणार नाही याची काळजी घेतली जात आहे. भाजपाकडून राज्यसभेप्रमाणे रणनिती आखली जात असून, भाजपाकडून मोर्चेंबांधणीला सुरुवात झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे (Shivsena and NCP|) प्रत्येकी दोन उमेदवार, काँग्रेसचा एक तर भाजपच्या चार उमेदवारांचा विजय सहज मानला जात आहे.

    क्रॉस व्होटिंगचा फटका बसू नये यासाठी भाजपने सावध भूमिका घेतली आहे. पहिल्या पसंतीच्या मतांवर हे नऊ उमेदवार निवडून येतील असा अंदाज मानला जात आहे. मात्र काँग्रेसचा दुसरा उमेदवार आणि भाजपचा पाचवा उमेदवार म्हणजेच भाई जगताप आणि प्रसाद लाड (Bhai Jagtap and Prasad Lad) यांच्या विजयासाठी घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. यासाठीच भाजपकडून सावध पवित्रा घेतला जात आहे. यासाठी काँग्रेस आणि भाजपकडून अपक्षांची तसेच छोटय़ा पक्षांची मनधरणी करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच घोडबाजार सुद्धा होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आमदारांना कोंडून ठेवलं जाणार आहे.