Maharashtra Political Crisis | LIVE : शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
लाईव्ह ब्लॉग
अंतिम अपडेटJune, 26 2022

LIVE : शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

द्वारा- Vivek Bhor
सीनियर कंटेन्ट रायटर
19:42 PMJun 26, 2022

भाजपचे मोहित कंबोज भारतीय यांचं ट्विट चर्चेत

19:40 PMJun 26, 2022

भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.नरेंद्र भोंडेकर यांचा वाढदिवस गुवाहाटीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

19:37 PMJun 26, 2022

बंडखोेर आमदारांना संजय राऊत यांचा सूचक इशारा

19:31 PMJun 26, 2022

शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात गृह विभागाकडून हायअलर्ट; मुंबई आणि एमएमआर विभागात विशेष खबरदारीच्या सूचना

19:22 PMJun 26, 2022

शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

आमदार निलंबन आणि गटनेता कारवाईबाबत शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

19:12 PMJun 26, 2022

बंडखोर आमदारांच्या बायका सोडून जातील, त्यांच्या मुलांना बायको मिळणार नाही; शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन बंडखोर आमदारांवर साधला निशाणा

19:00 PMJun 26, 2022

मंत्री उदय सामंत गुवाहाटी येथे दाखल; बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील

संजय राऊत यांच्या विरोधात ठाण्यात एकनाथ शिंदे समर्थक आक्रमक; तीन हात नाक्यावर राऊत यांचा पुतळा जाळला

18:18 PMJun 26, 2022

मंत्री उदय सामंत गुवाहाटी येथे दाखल; बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील

मंत्री उदय सामंत गुवाहाटी येथे दाखल; बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील

Load More

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कोरोनातून बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.

Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.