Maharashtra Politics: महाराष्ट्रात नरेंद्र मोदी नवा डाव टाकणार? शरद पवार राज्यसभेत तर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री

नववर्षानिमित्त 1 जानेवारी 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. यानंतर शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक करताना त्यांना ‘देवभाऊ’ असे लिहिले होते