महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये बरोबरीचा सामना! जिंकल्या राज्यसभेच्या प्रत्येकी तीन जागा

सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे.

  मुंबई – राज्यसभेच्या सहा जागांचा निकाल (Maharashtra Rajya Sabha Election 2022) जाहीर झाला आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचे तीन तसेच भाजपचेही तीन उमेदवार विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे.

  विजयी उमेदवारांची नावे –
  1. प्रफुल्ल पटेल- राष्ट्रवादी काँग्रेस- 4
  2. इम्रान प्रतापगढी – काँग्रेस – 44
  3.पियुष गोयल – भाजप – 48
  4. अनिल बोंडे- भाजप- 48
  5. संजय राऊत- शिवसेना – 42
  6. धनंजय महाडिक – भाजप